नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा

नवी दिल्ली- २०१९ लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आज (शुक्रवारी) संध्याकाळी दिल्लीत केंद्रीयमंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत १६ वी लोकसभा भंग करण्याचा प्रस्ताव मांडन्यात आहे. बैठक पार पडल्यानंतर मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून, मोदींनी आपल्या पंतप्रधान पदा बरोबरच आपल्या मंत्रीमंडळाचा सुध्दा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त केला.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींचा राजीनाम्याचा स्वीकार केला. त्यांतर राष्ट्रपतींनी मोदींना नवीन सरकार प्रस्थापित होईतो पर्यंत आपले कामकाज चालू ठेवण्याची विनंती केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1131917372099399680

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)