#INDvAUS 4th Test Day 2 Stumps : ख्वाजाची दीडशतकी तर ग्रीनची शतकी खेळी; दुसरा दिवसही ऑस्ट्रेलियाचाच…

बॉर्डर-गावसकर करंडक * ऑस्ट्रेलिया सर्वबाद 480 * भारत दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 36 अहमदाबाद – उस्मान ख्वाजा व कॅमेरुन ग्रीन यांच्या दमदार खेळीनंतर तळात टॉड मर्फी व नाथन लॉयन यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपूष्टात आला. बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील या चौथ्या व निर्णायक कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला … Continue reading #INDvAUS 4th Test Day 2 Stumps : ख्वाजाची दीडशतकी तर ग्रीनची शतकी खेळी; दुसरा दिवसही ऑस्ट्रेलियाचाच…