Turkey-Syria Earthquake : भारताच्या मदतीचे चौथे विमान तुर्कीयेमध्ये दाखल

अंकारा – तुर्कीयेतील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताच्यावतीने पाठवण्यात आलेले मदत साहित्याचे चौथे विमान तुर्कीयेमध्ये दाखल झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानातून मदत सामुग्री तुर्कीयेकडे रवाना करण्यात आली आणि अदाना विमानतळावर ते पोचले आहे. या मदतसाहित्यामध्ये फिल्डवरील रुग्णालयाचे सुटे भाग देखील आहेत. याशिवाय भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधेसाठी अन्य कर्मचारी आणि वैद्यकीय … Continue reading Turkey-Syria Earthquake : भारताच्या मदतीचे चौथे विमान तुर्कीयेमध्ये दाखल