#INDvNZ 3RD ODI : न्यूझीलंडला व्हाइटवॉश! अखेरच्या सामन्यातही Team India चा 90 धावांनी विजय

इंदूर :– रोहित शर्मा व शुभमन गिल यांची शतकी खेळी व त्यांना सुरेख साथ देताना कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर व यजुवेंद्र चहल यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने न्यूझीलंडवर 90 धावांनी विज मिळवला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने 3-0 असा निर्विवाद विजय प्राप्त करताना पाहुण्यांना व्हाइटवॉश दिला. शार्दुल ठाकूर सामन्याचा मानकरी ठरला. Another … Continue reading #INDvNZ 3RD ODI : न्यूझीलंडला व्हाइटवॉश! अखेरच्या सामन्यातही Team India चा 90 धावांनी विजय