Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

भारत-बांगलादेश सामन्यात ‘हे’ 3 मोठे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता

अर्शदीप सिंगकडे इतिहास रचण्याची संधी

by प्रभात वृत्तसेवा
June 22, 2024 | 4:56 pm
IND Vs BAN

नवी दिल्ली : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत खेळलेले सर्व 4 सामने जिंकले आहेत. मात्र आज कोणताही संघ जिंकला किंवा हरला तरी या सामन्यात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंना काही विक्रम मोडण्याची संधी आहे. आता ते रेकॉर्ड कोणते आहेत चला जाणून घेऊया…

अर्शदीप सिंगला आशिष नेहराचा विक्रम मोडण्याची संधी
भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे या टी20 विश्वचषकात भारताचा माजी डावखुरा गोलंदाज आशिष नेहराचा विक्रम मोडण्याची संधी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपला टी 20 मध्ये आशिष नेहराला मागे टाकून वेस्ट इंडिजमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची संधी असेल. या दोघांच्या नावावर सध्या 10-10 विकेट आहेत. अर्शदीप सिंगने आज एक विकेट घेतली तर तो आशिष नेहराला मागे टाकेल.

अर्शदीप सिंगला आरपी सिंगचा विक्रम मोडण्याची संधी
टीम इंडियासाठी एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज आरपी सिंगच्या नावावर आहे. त्यानं 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या विश्वचषकात 12 बळी घेतले होते. या विश्वचषकात 10 विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंगकडे 3 विकेट्स घेऊन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

तंजीम हसन साकिब-रिशाद हुसैन यांना मोठा विक्रम करण्याची संधी
बांगलादेशसाठी एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दिग्गज शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने 2021 च्या टी20 विश्वचषकात 11 विकेट घेतल्या होत्या. सध्याच्या टी20 विश्वचषकात वेगवान गोलंदाज तनझिम हसन साकिब आणि फिरकी गोलंदाज रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 9 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत जो 3 विकेट शाकिबचा विक्रम मोडेल.

Join our WhatsApp Channel
Tags: bangladeshcricketICC T20 World Cupindiaआयसीसीइंडियाक्रिकेटटी20 वर्ल्ड कपबांगलादेश
SendShareTweetShare

Related Posts

Karun Nair's Inspiring Comeback to Indian Test Team After Retirement Advice
latest-news

Karun Nair : टी-२० लीगच्या पैशापेक्षा स्वप्न मोठं: करुण नायरने सांगितली मनाला भिडणारी कहाणी

June 17, 2025 | 10:15 pm
Jasprit Bumrah Declines Test Captaincy Offer
latest-news

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने का नाकारलं कसोटी कर्णधारपद? स्वत:च केला मोठा खुलासा, काय होतं कारण? जाणून घ्या

June 17, 2025 | 9:35 pm
Mushfiqur Rahim Shines as Bangladesh Dominates Day 1 in Galle Test
latest-news

SL vs BAN 1st Test : मुशफिकुर रहीमने श्रीलंकेत रचला इतिहास! शतक झळकावत मोडला मोहम्मद अशरफुलचा विक्रम

June 17, 2025 | 8:14 pm
: Suryakumar Yadav Faces Injury Setback, Likely to Miss Cricket Action Until August
latest-news

Suryakumar Yadav : सूर्या ‘या’ गंभीर दुखापतीमुळे त्रस्त! लवकरच होणार शस्त्रक्रिया, इतके महिने मैदानापासून दूर

June 17, 2025 | 7:40 pm
Ayan Raj Triple Century Bihar Cricket Sensation
latest-news

Ayan Raj : ‘वैभव सूर्यवंशी’च्या मित्राने केला कहर! अवघ्या १३ व्या वर्षी त्रिशतक ठोकत उडवून दिली खळबळ

June 17, 2025 | 6:56 pm
Smriti Mandhana Reclaims No. 1 Spot in ICC Women's ODI Rankings
latest-news

ICC ODI Ranking : स्मृती मंधाना पुन्हा ठरली नंबर वन! तब्बल सहा वर्षांनंतर वनडेत पटकावलं अव्वल स्थान

June 17, 2025 | 6:08 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!