US : न्यूयॉर्कमध्ये 3.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

बफेलो (अमेरिका) – तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपाचा धक्का बसलेला असताना दूर अमेरिकेत देखील कमी क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला आहे. न्यूयॉर्कच्या पश्‍चिमेच्या भागाला हा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे घरांना हादरे बसले. मात्र कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीचे वृत्त नाही. पहाटे 6.15 वाजता वेस्ट सेनेकाचे उपनगर असलेल्या बफेलो भागाला बसलेल्या या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी होती, … Continue reading US : न्यूयॉर्कमध्ये 3.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का