Jammu Kashmir : गुलाम नबी आझादांना मोठा धक्का; पक्षातील 17 नेत्यांचा पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

नवी दिल्ली :- जम्मू काश्‍मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद आणि माजी प्रदेशाध्यक्ष पीरजादा मोहम्मद सईद यांच्यासह डेमोक्रॅटिक आझाद पक्षाच्या सतरा नेत्यांनी (17 leaders of Ghulam Nabi Azad’s party return to Congress) गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाची साथ सोडून पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एआयसीसीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी नेत्यांचे स्वागत केले. ते म्हणाले … Continue reading Jammu Kashmir : गुलाम नबी आझादांना मोठा धक्का; पक्षातील 17 नेत्यांचा पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश