मेष : शब्दाला मन मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील. वृषभ : पैशाची उब मिळे कामे मार्गी लागतील. मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल. कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश दिलेला शब्द पाळा. सिंह : मनपसंत साथ मिळेल. कामे हाती घेतील. कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील. तूळ : जिद्द वाढेल अचूक निर्णय घ्याल. वृश्चिक : मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल. धनु : नशीब साथ देईल सुवार्ता कळेल. मकर : पैशाची उब मिळेल सुखासीन दिवस. कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा पथपणी सांभाळा. मीन : सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.