आकडे बोलतात…
Updated On:

१,८२२ अब्ज डॉलर
२०१८ मध्ये जगाने संरक्षण क्षेत्रासाठी केलेला एकूण खर्च
६४९ अब्ज डॉलर
जगाच्या एकूण संरक्षण खर्चात अमेरिकेचा वाटा (जगात सर्वाधिक संरक्षण खर्च)
६६.५ अब्ज डॉलर
भारताने २०१८ मध्ये केलेला संरक्षण खर्च (अमेरिका, चीन, सौदी अरेबियानंतर सर्वात अधिक – जगात चौथ्या क्रमांकाचा)
टॅग्स:





