Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

राजकीय घडामोडींचे झेडपी भरतीवर सावट; जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने संभ्रम

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2023 | 7:24 am
A A
राजकीय घडामोडींचे झेडपी भरतीवर सावट; जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने संभ्रम

नगर – हजारो युवक जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेवर सुरू होता होता पुन्हा थांबल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात होत असलेल्या राजकीय घडमोडींचे सावट या भरती प्रक्रियेवर आले आहे. जिल्हा परिषद भरतीचे जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 7 मे दरम्यान जाहीर प्रसिद्ध होणार होती. मात्र, आठवडा संपत आलेला असताना देखील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्य शासनाकडून 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र करोना संकट कमी झाल्याने सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, 15 ऑगस्ट 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार देखील झाला आहे. यानंतर, जिल्हा परिषदेची भरती 1 ते 7 मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे संकेत दिले होते.

तसेच या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिने लागणार असून, तसेच या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेळापत्रक प्रसिद्धीचा इच्छुकांना प्रतिक्षा लागलेली आहे. परंतु, 5 मे उजाडून देखील वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यातच 16 आमदारांच्या अपात्रतेची अंतिम सुनावणी ही 10 मे दरम्यान होण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. यानंतर, राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. या जर-तर च्या चर्चेचा परिणाम भरतीवर होत असल्याचे बोलले जात आहे. यातच वेळापत्रक देखील जाहीर होत नसल्याने घालमेल वाढली आहे.

Tags: Coronastate govtZP recruitment
Previous Post

नगर शहरात उदंड झाले होर्डिंग्ज!

Next Post

अग्रलेख : विकासाचे विरोधक की समर्थक?

शिफारस केलेल्या बातम्या

“ओटीटीवर कोणत्याही वाईट गोष्टींचे…” अभिनेता झीशान अय्युबने स्पष्ट केली भूमिका
Uncategorized

“ओटीटीवर कोणत्याही वाईट गोष्टींचे…” अभिनेता झीशान अय्युबने स्पष्ट केली भूमिका

1 week ago
The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर आऊट; थरारक घटनांचा होणार उलगडा
latest-news

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर आऊट; थरारक घटनांचा होणार उलगडा

1 week ago
CORONA IS BACK : ‘या’ देशांत आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; WHO देखील सतर्क
Top News

CORONA IS BACK : ‘या’ देशांत आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; WHO देखील सतर्क

4 weeks ago
PUNE: पुरंदर विमानतळासाठी अदानींचा प्रस्ताव; भूसंपादनासाठी पाच हजार कोटींची आवश्‍यकता
Top News

PUNE: पुरंदर विमानतळासाठी अदानींचा प्रस्ताव; भूसंपादनासाठी पाच हजार कोटींची आवश्‍यकता

4 weeks ago
Next Post
अग्रलेख : विकासाचे विरोधक की समर्थक?

अग्रलेख : विकासाचे विरोधक की समर्थक?

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Coronastate govtZP recruitment

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही