जि.प. निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकीता पाटील यांचा मोठा विजयी 

बावडा -लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवार तथा काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकीता पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. अंकीता यांनी 17 हजार पेक्षा अधिक मतांनी विजय नोंदविल्याने त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे अंकिता यांची ही पहिलीच निवडणूक असून पहिल्याच निवडणुकीत दमदार विजय प्राप्त करत त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.