Zimbabwe Tour of Sri Lanka 2024 : श्रीलंका दौऱ्यासाठी झिम्बाब्वेचा ODI आणि T20 संघ जाहीर…

Zimbabwe Cricket (ODI & T20) Team Squad For Sri Lanka Tour : झिम्बाब्वे संघ श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. क्रेग एर्विन वनडे फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर सिकंदर रझा टी-20 फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गेल्या वर्षी आयर्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत … Continue reading Zimbabwe Tour of Sri Lanka 2024 : श्रीलंका दौऱ्यासाठी झिम्बाब्वेचा ODI आणि T20 संघ जाहीर…