झरीन खानचे इंस्टाग्रामवर 9 मिलियन फॉलोअर्स

बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान भलेही चित्रपटसृष्टीपासून दुरावली असली, तरी सोशल मीडियावर ती खूपच ऍक्‍टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

 

View this post on Instagram

 

🎭 #ZareenKhan

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

झरीन खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून तिचे इंस्टाग्राम अकाऊंटवर तब्बल 90 लाख म्हणजे 9 मिलियनहून अधिक फॉलोअर्सची संख्या झाली आहे. हा आनंद झरीनने विशेष पद्धतीने साजरी केला आहे.

 

View this post on Instagram

 

🌻 #HappyHippie #ZareenKhan 📸 – @sapannarula

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

झरीन खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पॅरिसमधील रस्त्यांवर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओही तब्बल 5 लाखांहून अधिकवेळा पाहण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

Wind in my hair , Song in my heart ❤️ #HappyHippie #ZareenKhan 📸 – @sapannarula

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

झरीनने पोस्टसह लिहिले की, आपल्या 9 मिलियन इंस्टा फॅमिलीसोबत जल्लोष करत आहे. आपणा सर्वांचे खुप-खुप आभार. आपले प्रेम असेच कायम राहो.

 

View this post on Instagram

 

It’s so healthy to spend time alone ! 🥰 #Reflect #StayHome #StaySafe #Covid_19 #ZareenKhan

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 2010 मध्ये “वीर’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर तिने “रेडी’, “हाऊसफुल-2′, “हेट स्टोरी-3′, “अक्‍सर-2′ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये निर्णायक भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडसह झरीन खानने तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.