करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असल्याने सरकरही लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहेत. विवाह सोहळ्यांमध्ये जरी नियम लागू असले तरी वऱ्हाडींचा आनंद नेहमीप्रमाणेच आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. या तरुणाचा मोरनी डान्स नेटकऱ्यांचा पसंतीस उतरत आहे.
या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळत असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.