… तर १० ऑगस्टपासून तुमचे ट्विटर अकाउंट होऊ शकते ब्लॉक

सॅन फ्रांसिस्को: माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर १० ऑगस्टपासून लाइव स्ट्रीमिंग वेळेस आक्षेपार्ह टीका किंवा चुकीची भाषा वापरणाऱ्या व्यक्तीचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करू शकते. टेकक्रंच नुसार कंपनी नियमित चुकीची भाषा वापरणाऱ्या व्यक्तीच्या अकाऊंची समीक्षा करत आहे.

पेरिस्कोप ब्लॉगपोस्ट, १० ऑगस्ट पासून ब्लॉक अकाउंट तपासून पाहणार आहे. जर कोणी नियमित याचे उल्लंघन करत असेल तर रिपोर्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)