सोमेश्वरनगर: करंजे-रासकरमळा(ता. बारामती) येथील प्रकाश मोहन गायकवाड यांचे शनिवार दि २६ रोजी सकाळी ८:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने निधन झाले.
प्रकाश हा २२ वर्षाचा होता. त्यांच्या पश्चात्य विवाहित एक बहीण, वडील मोहन गायकवाड व आई असा परीवार आहे. मनमिळाऊ अश्या प्रकाशच्या जाण्याने कुटूंब व मित्र परिवार दुःखात आहे.