Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मान

सामाजिक कार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव

by प्रभात वृत्तसेवा
January 15, 2025 | 1:43 pm
in Uncategorized
युवा उद्योजक पुनीत बालन यांचा रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मान

पुणे : पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे आणि पद्मश्री हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वर झंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुण्यात या महोत्सवाचे सोळावे वर्ष आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात वादन केले आहे. याच महोत्सवात पुनीत बालन यांच्या विविध क्षेत्रातील अतुलनीय अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्यावतीने स्व. दाजी काका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ रसिकाग्रणी हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी जावेद अली, राहुल देशपांडे, राजस उपाध्ये आणि तेजस उपाध्ये यांचीही उपस्थित होती.

बालन यांनी त्यांच्या मातोश्री इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य दलाच्या बंद पडलेल्या १५ शाळांचे नूतनीकरण करून त्या पुन्हा सुरू करून त्या चालविण्यासाठी लष्कराबरोबर सामंजस्य करार केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा ते चालवतात. अतिरेकी हल्यात बळी गेलेल्या मुलांना खेळापासून विविध प्रकारची मदतही बालन यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि वैयक्तिकरित्याही केली जाते.

याशिवाय उदयोन्मुख खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदतही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ते करतात. काश्मीरमध्ये सर्वांत उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय गरजु रुग्णांना मदत, वेगवेगळ्या मोहत्सवाबरोबरच धार्मिक कार्यातही बालन यांच्याकडून नेहमीच मोलाचे मदत कार्य केले जाते.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला मदतीचा हात देण्याचे मोठे काम बालन यांनी केले. त्यांच्या याच वेगवेगळ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना स्वर झंकार महोत्सवात सन्मानित करण्यात आले.

‘‘स्वर झंकार संगीत महोत्सवात ‘रसिकाग्रणी’ पुरस्काराने सन्मान झाल्याने मनस्वी आनंद झाला. मी करत असलेल्या समाज कार्यासाठी या पुरस्काराने भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन मिळाले असून या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे.’’- पुनीत बालन, युवा उद्योजक

संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या आणि क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक दिग्गज व्यक्तींना आत्तापर्यंत हा पुरस्कार दिला आहे. उद्योजक पुनीत बालन हे स्वतः संगीत क्षेत्रात नाहीत मात्र, संगीत क्षेत्रातील प्रत्येक कलेला संगीत मोहत्सव, गणेशोत्सव या सर्वांना नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम करतात. समाजात श्रीमंत लोक खुप आहेत परंतू बालन यांच्या सारखे दानशूर व्यक्तिमत्व खुप कमी आहेत. त्यामुळे या वर्षीच्या पुरस्कारासाठी संस्थेने त्यांची निवड केली. – प. अतुल कुमार, उपाध्ये.

Join our WhatsApp Channel
Tags: pune newsPunit Balanउद्योजक पुनीत बालन
SendShareTweetShare

Related Posts

Share Market : F&O एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात नवीन उच्चांक; सेन्सेक्स 666 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 26200 चा टप्पा पार केला
Uncategorized

Stock Market: शेअर बाजारात घसरण; कमजोर तिमाही निकालांमुळे सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 24,968 वर बंद

July 18, 2025 | 4:54 pm
Daund Railway Station : पुणे-दौंड रेल्वेमार्गावर मेगाब्लॅाक; २० जुलैपर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन
Uncategorized

Daund Railway Station : पुणे-दौंड रेल्वेमार्गावर मेगाब्लॅाक; २० जुलैपर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन

July 17, 2025 | 12:14 pm
Iraq Fire Break Out।
Uncategorized

इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग ; ५० जणांचा होरपळून मृत्यू

July 17, 2025 | 11:56 am
Samana News Paper : ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’ असे म्हणण्याची वेळ; सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
latest-news

Samana News Paper : ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’ असे म्हणण्याची वेळ; सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

July 17, 2025 | 11:51 am
Sanjay Raut : “… अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटाईत” ; राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या अॅाफरवरून फडणवीसांवर साधला निशाणा
latest-news

Sanjay Raut : “… अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटाईत” ; राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या अॅाफरवरून फडणवीसांवर साधला निशाणा

July 17, 2025 | 11:06 am
राहुरी स्मशानभूमीत लाईटअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार
Uncategorized

राहुरी स्मशानभूमीत लाईटअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

July 15, 2025 | 10:12 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पर्वती जलवाहिनीत गळती; रविवारी कोथरूड, औंध, शिवाजीनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!