मुंबई – हिंदी सिनेसृष्टीनं 70-80 च्या दशकात अनेक दमदार अभिनेत्यांना जन्माला घातलं यातीलच प्रसिद्ध अभिनेता म्हणजे ‘दिलीप कुमार’. 11 डिसेंबर 1922 मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेले दिलीप कुमार आज आपला 98 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी दिलीप कुमार यांना सोशलमिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे.
To my dearest Yusuf Khan Saheb / Shri. DIlip Kumar Ji @TheDilipKumar My salute to one of the greatest living Indian artistes in Cinema. Happy birthday sir and
I place my gratitude for setting a benchmark half a century ago, for today’s artistes to follow. pic.twitter.com/qjz5yjbjFW— Kamal Haasan (@ikamalhaasan) December 11, 2020
सध्या सिनेसृष्टीपासून दूर असले तरी एकेकाळी याच बॉलिवूडवर त्यांनी एकहाती राज्य केलं होतं. त्यामुळे आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत. दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान असं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी हे नाव बदलून दिलीप कुमार असं केलं.
Which #DilipKumar movies have you watched in 2020.
Reply below. -FF pic.twitter.com/AUUEl2ITUV— Dilip Kumar (@TheDilipKumar) December 11, 2020
त्या गोल्डन इरामध्ये दिलीप कुमार त्यांच्या सिनेमांसोबतच लव्ह रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत राहत असत. त्यांचे नाव अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडलं गेलं मात्र सायरा बानो यांच्याशी असलेलं त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकल दरम्यान, सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये लग्न केलं. त्यावेळी सायरा अवघ्या 22 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते.
The KING & I ….. Happy Birthday Dear @TheDilipKumar Sahab !!! May god grace you with good health and long life. #HappyBirthdayDilipKumar Every generation loves you!!! pic.twitter.com/uLzTUcua9u
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 11, 2020
दरम्यान, नुकतंच सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांची हेल्थ अपडेट दिली होते. सायरा बानो यांनी सांगितलं की, सध्या दिलीप कुमार यांची तब्येत अतिशय अशक्त आहे. रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. अनेकदा ते हॉलपर्यंत येतात आणि लगेचच त्यांच्या खोलीत जातात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं सायरा बानो यांनी चाहत्यांना म्हटलं होत.
अदाकारी के शहंशाह दिलीप कुमार को जन्मदिन मुबारक. यूसुफ़ साहब ऐक्टिंग का ऐसा इन्स्टिट्युशन हैं जिनसे हर ऐक्टर ने सीखा है. वो ऐसे हरदिलअज़ीज़ इंसान हैं जिन्होने सिखाया सफलता को कैसे हैंडल किया जाता है. शुभकामनाएँ. @TheDilipKumar
— Rajat Sharma (@RajatSharmaLive) December 11, 2020
दाग, शक्ति, राम और श्याम, लीडर नया दौर, देवदास आज़ाद, यांनसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेसाठी त्यांना फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार तब्बल आठ वेळा मिळाला आहे.
When all the words in the world fail to describe a human being, an Actor, an Era,a Legend,an Institution and all the joy, light n sheer magic he brought on celluloid each time he enlightened it 💕💕💕
Happy Birthday #DilipKumar saab #HappyBirthdayDilipKumar ❤️ pic.twitter.com/fWq5BZWjsZ— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 11, 2020
Happy birthday Yusuf Saab. You’re an institution by yourself. And, you’ve always been my steady source of inspiration over the years. Respects to you Sir today and always🌹 pic.twitter.com/7SrszBhBtw
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 11, 2020