#AsianOlympicQualifiers : नेमबाज योगेश सिंगची सुवर्ण कामगिरी…

Jakarta : भारताचा नेमबाज योगेश सिंगने रविवारी जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. नॉन-ऑलिम्पिक डिसिप्लिन प्रकारात 20 नेमबाजांमध्ये स्पर्धा करत, योगेश सिंगने 572 गुण मिळवून पोडियमवर अव्वल स्थान पटकावले. त्याने 10 व्या टप्प्यात 187, 20 व्या टप्प्यात 191 आणि 150व्या टप्प्यात 194 गुण मिळवले. … Continue reading #AsianOlympicQualifiers : नेमबाज योगेश सिंगची सुवर्ण कामगिरी…