नेपाळ: सध्या ‘आंतरराष्ट्रीय योगदिनाचे’ औचित्य साधून भारतासह इतर देशांमध्ये देखील योगाचे जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे आता, सर्वत्र ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्व वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
#WATCH Nepal: Yoga performed in Solukhumbu at an event organised byEmbassy of India, ahead of 5th International Day of Yoga on June 21. pic.twitter.com/G2s1VPHQos
— ANI (@ANI) June 16, 2019
दरम्यान, येत्या 21 जून रोजी भारतासह इतर देशांमध्ये सुध्या 5 वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात येणार आहे. नेपाळ मधील सोलुखुंबु भागात देखील आज नागरिकांनी योग अभ्यास केला आहे. मुळात ‘योग’ ज्ञानशैली ही विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारी आहे.