नवी दिल्ली : मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मुंबईतील विशेष कोर्टाने 16 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ची कोठडी सुनावली आहे.
Maharashtra: A PMLA court in Mumbai extends till 16th March the ED custody of Yes Bank founder Rana Kapoor pic.twitter.com/JoAsBxElOg
— ANI (@ANI) March 11, 2020
सुनावणीदरम्यान, ‘ईडी’ने प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार (पीएमएलए) प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या विशेष कोर्टाला सांगितले की, कपूर यांनी आपल्या कार्यकाळात विविध संस्थांना 30,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहेत.