आंदोलनादरम्यान ‘येडियुरप्पा’ यांनी घेतली डुलकी

बंगळुरू- सध्या कर्नाटकात जिंदल ग्रुपला 3 हजार 667 एकर जमीन दिल्याप्रकरणी भाजपाने बंगळुरु येथील ‘आनंदराव सर्कलजवळ’ जोरदार आंदोलन पुकारले आहे. जिंदल ग्रुप विरोधातल्या या आंदोलनात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह आमदार गोविंद करजोल, माजी उपमुख्यमंत्री आर.अशोक आणि खासदार उमेश जाधव देखील संपूर्ण रात्र याठिकाणी उपस्थित होते.

दरम्यान, काल दिवसभर भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केल्यानंतरही या नेत्यांनी आंदोलनस्थळी रात्रभर झोपून आपले आंदोलन आजच्या दुसऱ्या दिवशीही सुरुच ठेवले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)