बंगरुळु : कर्नाटकात येडियुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळा विस्तार फेब्रुवारीला होणार आहे. मंत्रिमंडळात एकूण 13 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची शक्यता आहे.
Karnataka CM BS Yediyurappa: Karnataka Cabinet expansion to be held on 6th February at 10:30 am. https://t.co/ggIjp8kLqj pic.twitter.com/hc9r3HVhsf
— ANI (@ANI) February 2, 2020
बजेटचे केले कौतुक
दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. कोणतेही अतिरिक्त कर न घेता अर्थसंकल्पात नवीन सेवा आणि सुविधा दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.