Year Ender 2023 : ना शमी.. ना सिराज, या गोलंदाजाने या वर्षात टीम इंडियासाठी घेतल्या सर्वाधिक विकेट; टॉप-5 ची यादी पहा…

Team India in 2023 : टीम इंडियाचा 2023 मध्ये फक्त एक सामना बाकी आहे.  मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्याआधी जाणून घ्या, भारतासाठी यावर्षी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण आहेत.. रवींद्र जडेजाने 2023 मध्ये टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने यावर्षी टीम इंडियासाठी 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 66 विकेट घेतल्या आहेत. … Continue reading Year Ender 2023 : ना शमी.. ना सिराज, या गोलंदाजाने या वर्षात टीम इंडियासाठी घेतल्या सर्वाधिक विकेट; टॉप-5 ची यादी पहा…