Year Ender 2023 : टीम इंडियाची क्रिकेटमधील यंदाची विशेष (Special Achievements) कामगिरी! जाणून घ्या, सविस्तरपणे…

Indian Cricket Team : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चांगले गेले, जरी या वर्षी टीम इंडिया क्रिकेटच्या दोन सर्वात मोठ्या टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर पराभूत झाली, आणि चॅम्पियन बनू शकली नाही, परंतु तरीही एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही देखील एक मोठी उपलब्धी मानली जाते. आज 31 डिसेंबर, म्हणजेच 2023 चा शेवटचा दिवस. … Continue reading Year Ender 2023 : टीम इंडियाची क्रिकेटमधील यंदाची विशेष (Special Achievements) कामगिरी! जाणून घ्या, सविस्तरपणे…