Year To Rishabh Pant’s Road Accident : “मला वाटलं ऋषभ भाई आता गेला…”, अक्षर पटेलने पंतच्या ‘भीषण’ अपघाताबद्दल नवीन तपशील केला उघड…

नवी दिल्ली – तो दिवस होता ३० डिसेंबर २०२२ चा. भारताचा आघाडीचा फलंदाज फलंदाज आपली दिल्लीतील कामे उरकून आईसोबत नववर्ष साजरे करण्यासाठी स्वतः त्याची ब्रँडेट कार चालवत दिल्ली- डेहराडून राष्ट्रीय महामार्गावरून निघाला. कारचा वेग अतिशय सुसाट होता. तितक्यात ऋषभ डोळा लागला आणि क्षणात होत्याचे नव्हतं झालं. ऋषभची कार महामार्गावरील लेन सोडून भरकटली आहे अतिषय वेगात … Continue reading Year To Rishabh Pant’s Road Accident : “मला वाटलं ऋषभ भाई आता गेला…”, अक्षर पटेलने पंतच्या ‘भीषण’ अपघाताबद्दल नवीन तपशील केला उघड…