Yashasvi Jaiswal : कोण आहे ‘यशस्वी जैस्वाल’ची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरील फोटोने एकच खळबळ…

Yashasvi Jaiswal Girlfriend Maddie Hamilton : यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणम कसोटीत 209 धावांची संस्मरणीय खेळी खेळली.  यासह हा युवा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. याच खेळीमुळे टीम इंडियाला ब्रिटीशांचा पराभव करण्यात यश आले. आयसीसी क्रमवारीत या खेळीचा यशस्वी जैस्वालला जबरदस्त फायदा झाला. भारतीय सलामीवीराने आयसीसी कसोटी क्रमवारीत 37 स्थानांनी झेप घेतली. आता … Continue reading Yashasvi Jaiswal : कोण आहे ‘यशस्वी जैस्वाल’ची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरील फोटोने एकच खळबळ…