#INDvAFG 1st T20 : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून यशस्वी जैस्वाल बाहेर, BCCIने सांगितले ‘हे’ कारण…

India vs Afghanistan 1st T20 Match Playing XI : आज मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे पहिला … Continue reading #INDvAFG 1st T20 : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून यशस्वी जैस्वाल बाहेर, BCCIने सांगितले ‘हे’ कारण…