T20 Ranking (Batting) : टीम इंडियाच्या जैस्वालची क्रमवारीत यशस्वी अन् मोठी झेप…

Yashasvi Jaiswal T20 Ranking : टीम इंडियाच्या टी-20 मालिका जिंकल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला याचा खूप फायदा झाला आहे. तो T20 क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात यशस्वीने शानदार अर्धशतक झळकावले होते. यशस्वीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याला 7 स्थानांचा फायदा झाला आहे. टीम … Continue reading T20 Ranking (Batting) : टीम इंडियाच्या जैस्वालची क्रमवारीत यशस्वी अन् मोठी झेप…