फिल्मफेअर नामांकनात ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी…

नुकतीच फिल्मफेअर पुरस्काराची घोषणा करण्यात आली

मुंबई – प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक कलाकार कसून मेहनतही घेतात. त्यांच्या याच मेहनतीचा सन्मान करण्यासाठी प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 

यात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अमेय वाघ आणि अंकुश चौधरी ठरले असून, सर्वोत्कृष्ण अभिनेत्रीचा पुरस्कार भाग्यश्री मिलिंद , मृण्मयी देशपांडे  यांनी पटकावला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट : फत्तेशिकस्त
आटपाटी नाईट्स : हिरकणी
गर्लफ्रेंड
आनंदी गोपाळ
स्माईल प्लीज

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
फत्तेशिकस्त – दिग्पाल लांजेकर
आटपाटी नाईट्स – नितीन सुपेकर
हिरकणी – प्रसाद ओक
गर्लफ्रेंड- उपेंद्र सिद्धये
आनंदी गोपाळ – समीर विद्धवंस
स्माईल प्लीज – विक्रम फडणवीस

सर्वोत्कृष्ट अभिनेता
अमेय वाघ – गर्लफ्रेंड
अंकुश चौधरी – ट्रीपल सीट
भालचंद्र कदम (नशीबवान)
दीपक डोब्रीयाल (बाबा)
प्रणव रावराणे (आटपाटी नाईट्स)
ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)

सर्वोत्कृष्ण अभिनेत्री
भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)
मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)
मुक्ता बर्वे (स्माईल प्लीज)
नंदित पाटकर (बाबा)
सायली संजीव (आटपाटी नाईट्स)
सोनाली कुलकर्णी (हिरकणी)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.