Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा एकदा शी जिनपिंग विराजमान; देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा जिनपिंग यांचा निश्चय

by प्रभात वृत्तसेवा
March 10, 2023 | 12:05 pm
A A
चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा एकदा शी जिनपिंग विराजमान; देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा जिनपिंग यांचा निश्चय

वुहान : जागतिक स्तरावर मागील ३ वर्षांपासून ज्या राष्ट्राची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्या चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा एकदा शी जिनपिंग विराजमान झाले आहेत. नॅशनल पीपल्स पार्टीच्या १४ व्या बैठकीत शी जिनपिंग हे तिसऱ्यांदाचे चीनचे राष्ट्राध्यक्ष होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे आता शी जिनपिंग यांची ताकद आणखी वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आजपासूनच ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. माओ त्से तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच प्रदीर्घकाळ चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणारे शी जिनपिंग हे पहिले नेता आहेत. चीन सरकार आणि अर्थव्यवस्था या दोघांवर पकड मजबूत करण्याचा निश्चय शी जिनपिंग यांनी केला आहे.

चीनच्या खासदारांची नॅशनल पीपल्स काँग्रेसने नुकतीच एक बैठकीची पार पडली. ही बैठक आठवडाभर सुरू होती. या बैठकीत ६९ वर्षीय शी जिनपिंग यांना काही आव्हानांनाही सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या झीरो कोव्हिड नितीवरही काही प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र यानंतर या सगळ्या बैठकीच्या नंतर शी जिनपिंग यांचे नाव निश्चित करण्यात आले.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांची निवड चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या बैठकीत केली जाते. ऑक्टोबरच्या मध्यात कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीकडून देशभरात लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. यंदा सुमारे ३ हजार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रतिनिधींची बैठक पार पडते. सेंट्रल कमिटीमध्ये २०० सदस्य असतात. ही सेंट्रल कमिटी पॉलिटब्युरो मधील २५ सदस्यांची नेमणूक करतात आणि सात सदस्यीय स्थायी समितीमधून एका व्यक्तीची राष्ट्राध्यक्ष म्हणूनही निवड करतात.

चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची दोन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत.

Tags: China PresidentendorsesInternational newsleadershipPresidentXi Jinping
Previous Post

खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल – जयंतराव पाटील

Next Post

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं केली श्रद्धा कपूरच्या बॉडी शेमिंगवर टिप्पणी; म्हणाला, “नेमकं काय दाखवायचं आहे?’

शिफारस केलेल्या बातम्या

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण
Top News

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

19 hours ago
अरे बापरे !’या’ डेंटिस्टकडे आहे टूथपेस्टचा विक्रमी संग्रह
आंतरराष्ट्रीय

अरे बापरे !’या’ डेंटिस्टकडे आहे टूथपेस्टचा विक्रमी संग्रह

3 days ago
Pakistan News : इम्रान खान यांच्या अटके दरम्यान बेपत्ता झालेला ‘तो’ यूट्युबर अखेर 4 महिन्यानंतर आला घरी
latest-news

Pakistan News : इम्रान खान यांच्या अटके दरम्यान बेपत्ता झालेला ‘तो’ यूट्युबर अखेर 4 महिन्यानंतर आला घरी

7 days ago
#video: “तुम्ही भारतीय सर्वात वाईट…”; सिंगापूरमध्ये चिनी टॅक्सी चालकाची महिला प्रवाशावर वांशिक शेरेबाजी
आंतरराष्ट्रीय

#video: “तुम्ही भारतीय सर्वात वाईट…”; सिंगापूरमध्ये चिनी टॅक्सी चालकाची महिला प्रवाशावर वांशिक शेरेबाजी

7 days ago
Next Post
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं केली श्रद्धा कपूरच्या बॉडी शेमिंगवर टिप्पणी; म्हणाला, “नेमकं काय दाखवायचं आहे?’

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यानं केली श्रद्धा कपूरच्या बॉडी शेमिंगवर टिप्पणी; म्हणाला, "नेमकं काय दाखवायचं आहे?'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: China PresidentendorsesInternational newsleadershipPresidentXi Jinping

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही