WTC : इंग्लंडला हरवून भारताने WTC पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, जाणून घ्या किती झाला फायदा…

World Test Championship Points Table 2023-25 : विशाखापटन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी (World Test Championship) चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. विशाखापट्टणम कसोटीपूर्वी टीम इंडिया WTC पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होती, मात्र आता विजयानंतर रोहित ब्रिगेड दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. म्हणजेच जागतिक … Continue reading WTC : इंग्लंडला हरवून भारताने WTC पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, जाणून घ्या किती झाला फायदा…