Wrestling Federation Of India Elections : संजय सिंह यांना बजरंग-साक्षीचा विरोध; जाणून घ्या,यामागचं नेमकं कारण….

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाची बहुचर्चित निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आंदोलनकर्ते ऑलिम्पिक कुस्तीवीर बजरंग पुनिया व साक्षी मलिक यांनी केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना एक विनंती केली आहे. महासंघाच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे असलेल्या संजय सिंह यांना निवडणूकीत सहभाग गेऊ देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. संजय सिंह हे … Continue reading Wrestling Federation Of India Elections : संजय सिंह यांना बजरंग-साक्षीचा विरोध; जाणून घ्या,यामागचं नेमकं कारण….