#WPLAuction2023 : लिलावात भारतीय महिला खेळाडूंची कोटींची उड्डाणे; स्मृती मानधनाला RCB ने…

मुंबई – महिलांच्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव येथे सोमवारी पार पडला. त्यात अपेक्षेप्रमाणे भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने सर्वाधिक कमाई केली. तिला रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी) संघाने तब्बल 3.40 कोटी रुपयांत खरेदी केली. तर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटींत आपल्याकडे घेतले. स्मृती व हरमन यांची बेसप्राईज 50 लाख होती. स्मृतीवर मोठी बोली … Continue reading #WPLAuction2023 : लिलावात भारतीय महिला खेळाडूंची कोटींची उड्डाणे; स्मृती मानधनाला RCB ने…