WPL 2024 : प्रतिक्षा संपली! महिला प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रंगणार थरार…

BCCI announces schedule for Women’s Premier League 2024 : – बीसीसीआयने महिलांच्या प्रीमिअर लीगचे (डब्ल्युपीएल) वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. यंदाच्या मोसमाची सुरुवात मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात येत्या २३ फेब्रुवारीला बंगळुरुला खेळवला जाणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा पहिला सामना होणार असून १७ मार्चला दिल्लीत अंतिम सामना खेळवला जाईल. यावर्षीच्या स्पर्धेत एकूण २२ सामने होणार … Continue reading WPL 2024 : प्रतिक्षा संपली! महिला प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रंगणार थरार…