WPL 2024 Winner Prize Money : विजेता अन् उपविजेता संघ होणार मालामाल…! मिळणार ‘इतके’ कोटी; जाणून घ्या, बक्षिसाची रक्कम…

Women’s Premier League 2024  Winner Prize Money : महिला प्रीमियर लीग 2024चा अंतिम सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आहे. WPL च्या या हंगामातील विजेते आणि उपविजेत्या संघांना किती बक्षीस रक्कम दिली जाईल ते जाणून घेऊया… WPL 2024 Final… महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना … Continue reading WPL 2024 Winner Prize Money : विजेता अन् उपविजेता संघ होणार मालामाल…! मिळणार ‘इतके’ कोटी; जाणून घ्या, बक्षिसाची रक्कम…