WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने यूपीविरुद्ध जिंकला टाॅस; घेतला ‘हा’ निर्णय….

WPL Live Cricket Score, UPW vs MI Women’s Premier League 2024 : आज दिल्लीत यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 14 वा सामना खेळला जात आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( Mumbai Indians elect to bat against UP Warriorz in Delhi ) मागील चुकांमधून धडा घेत … Continue reading WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने यूपीविरुद्ध जिंकला टाॅस; घेतला ‘हा’ निर्णय….