WPL 2024 : आरसीबीच्या विजेतेपदात ‘या’ 5 खेळाडूंचे योगदान होते महत्त्वाचे…

RCB’s win WPL 2024 : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने पराभव करून RCB फ्रँचायझीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. आरसीबीच्या या विजयात संपूर्ण संघाचे योगदान असले तरी आम्ही तुम्हाला ‘त्या’ पाच खेळाडूंची नावे सांगत आहोत ज्यांनी संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरीने … Continue reading WPL 2024 : आरसीबीच्या विजेतेपदात ‘या’ 5 खेळाडूंचे योगदान होते महत्त्वाचे…