WPL 2024 Opening Ceremony : ‘ये किंडम नहीं, क्विनडम हैं’..! सेलीब्रेटींच्या उपस्थितीत होणार WPL चे उद्घाटन….

Women’s Premier League 2024 : – महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या मोसमाला लवकरच प्रारंभ होत आहे. येत्या 23 फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. या सोहळ्यामध्ये अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेते समारंभाला उपस्थिती लावणार आहेत. वुमन्स प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया आऊंटवरुन याबाबत … Continue reading WPL 2024 Opening Ceremony : ‘ये किंडम नहीं, क्विनडम हैं’..! सेलीब्रेटींच्या उपस्थितीत होणार WPL चे उद्घाटन….