WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…

Womens Premier League 2024 Prize Money : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आरसीबीने पहिल्यादाच विजेतेपद पटकावले. बंगळुरूसाठी अंतिम सामना खूपच सोपा होता, कारण त्यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला केवळ 113 धावांवर रोखले आणि  19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज हे … Continue reading WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…