WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | मुंबई-बंगळुरु आज आमने-सामने, लढतीतील विजेता संघ…

Women’s Premier League 2024 Eliminator Match : – महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आज (शुक्रवार) दोन बलाढ्य संघ एकमेकांशी लढणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स व स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळुरु हे दोन संघ आज एलिमिनेटर सामन्यात आमने-सामने येत आहेत. या लढतीतील विजेता संघ येत्या रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी अंतिम लढत खेळेल. मुंबई व … Continue reading WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | मुंबई-बंगळुरु आज आमने-सामने, लढतीतील विजेता संघ…