WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | आरसीबी-मुंबई यांच्यात होणार एलिमिनेटर सामना..! जाणून घ्या, दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड….

Women’s Premier League 2024 Eliminator Match :  महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने या मोसमात दुसरे स्थान पटकावले तर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. बुधवारी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात मेग लॅनिंगच्या संघाने पुन्हा एकदा विजय मिळवला … Continue reading WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | आरसीबी-मुंबई यांच्यात होणार एलिमिनेटर सामना..! जाणून घ्या, दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड….