सांगली द्या अन् उत्तर मुंबई घ्या… काँग्रेसचा उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांवर मनधरणीची जबाबदारी
Lok Sabha Election 2024 - सांगली लोकसभा मतदार संघातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे....