#WorldEconomicForum2023 : सुपा इंडस्ट्रीयल पार्कसंदर्भात जपान बँकेसमवेत चर्चा – मुख्यमंत्री शिंदे

दावोस :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली. जपान बँकेचे कार्यकारी … Continue reading #WorldEconomicForum2023 : सुपा इंडस्ट्रीयल पार्कसंदर्भात जपान बँकेसमवेत चर्चा – मुख्यमंत्री शिंदे