#WorldEconomicForum2023 : महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी आत्तापर्यंत 88 हजार 420 कोटींचे करार – मुख्यमंत्री शिंदे

दावोस :- आज दुपारपर्यंत (दि.17) दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली. #दावोस येथे … Continue reading #WorldEconomicForum2023 : महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी आत्तापर्यंत 88 हजार 420 कोटींचे करार – मुख्यमंत्री शिंदे