World Table Tennis Team C’Ships 2024 : स्टार खेळाडू मनिकाच्या कामगिरीने भारताची उझबेकीस्तानवर मात…

World Team Table Tennis Championships 2024 :- जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय महिला संघाची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारताच्या महिला संघाने उझबेकीस्तानचा ३-० असा पराभव केला. या विजयात पुन्हा एकदा स्टार खेळाडू मनिका बात्रा चमकली. भारताच्या पुरुष संघाला मात्र, यजमान दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. सोमवारी झालेल्या लढतींसाठी अह्यीका मुखर्जी व श्रीजा … Continue reading World Table Tennis Team C’Ships 2024 : स्टार खेळाडू मनिकाच्या कामगिरीने भारताची उझबेकीस्तानवर मात…