World Olympic Qualifying Tournament 2024 (Boxing) : भारताच्या निशांत देवची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

World Olympic Boxing Qualification Tournament 2024 (इटली) –  वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता निशांत देवने शुक्रवारी इटलीच्या बुस्टो अर्सिझियो येथे पहिल्या जागतिक बॉक्सिंग पात्रता (पॅरिस ऑलिम्पिक 2024 ) स्पर्धेत जॉर्जियाच्या एस्करखान मादियेववर क्लिनिकल विजय मिळवून राउंड ऑफ 16 (उपांत्यपूर्व फेरी) मध्ये प्रवेश केला. पुरुषांच्या 71 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर निशांतने टोकियो ऑलिम्पियन एस्कारखान मादियेवचा 5-0 असा … Continue reading World Olympic Qualifying Tournament 2024 (Boxing) : भारताच्या निशांत देवची उपांत्यपूर्व फेरीत धडक…