#WMLT20 : आयपीएल सारखी नवीन ‘टी-20 लीग’ लवकरच होणार सुरू, जगभरातील दिग्गज होणार सहभागी….

World Masters League : सध्या भारतातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलचा उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये चाहत्यांना जगभरातील क्रिकेटपटू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळताना दिसतात. आता IPL प्रमाणेच आणखी एक T20 क्रिकेट लीग वर्ल्ड मास्टर्स लीग T20 सुरु होणार आहे. या क्रिकेट लीगमध्ये जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटपटू चाहत्यांसाठी खेळताना दिसणार आहेत. या लीगमध्ये चाहत्यांना भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. मात्र, … Continue reading #WMLT20 : आयपीएल सारखी नवीन ‘टी-20 लीग’ लवकरच होणार सुरू, जगभरातील दिग्गज होणार सहभागी….