कोल्हापुरात ‘वर्ल्डकप सेल्फी कॉर्नर’

कोल्हापूर-  भारत-पाकिस्तान सामन्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर शहरातील कोल्हापुरी ग्रुपतर्फे “वर्ल्ड कप सेल्फी कॉर्नर’चे लोकार्पण केले आहे.

या वर्ल्डकप सेल्फी कॉर्नरचे उद्‌घाटन उद्योजक व्ही.बी. पाटील, स्थायी सभापती सारंगधर देशमुख, माजी रणजीपटू रमेश हजारे, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, ऋतुराज इगंळे यांच्या उपस्थितीत झाले. या सेल्फी कॉर्नरची शहरात चर्चा सुरू आहे.

क्रिकेटप्रेमी इथे सेल्फी काढू शकतात, वाढदिवस सेलिब्रेट करू शकतात तसेच ज्येष्ठ नागरिक येथे विश्रांती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)