World Cup Final 2023 : तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडिया पोहोचली अहमदाबादला; हॉटेलबाहेर चाहत्यांची तूफान गर्दी…पहा Video

World Cup Final 2023 Indian Cricket Teams Reached Ahmedabad : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवार, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. स्पर्धेची पहिली फाइनलिस्ट टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता … Continue reading World Cup Final 2023 : तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडिया पोहोचली अहमदाबादला; हॉटेलबाहेर चाहत्यांची तूफान गर्दी…पहा Video